इंटिरियर डिझाईन मध्ये रंगांचा वापर(#Role of different color in interior designing)Brown color
.jpg)
मागील ब्लॉग मध्ये आपण Red color हा नक्की कसा आहे आणि Interior designing मध्ये त्याचा वापर आपण नक्की कशा प्रकारे करू शकतो हे बघितले (Link of Previous Blog) https://blogbyrutujanaik.blogspot.com/2022/12/role-of-different-color-in-interior.html मागील ब्लॉग पासून आपण अशा10 रंगांबद्दल बोलत आहोत जे interior designing मध्ये प्रामुख्याने वापरले जातात.यातीलच पुढील रंग आहे "Brown" लाल रंगाच्या "Vibrant" आणि "Energetic"स्वभावानंतर ब्राउन रंग आपल्याला भेटतो तो त्याच्या हलक्या आणि मृदू स्वभावाच्या स्वरूपात.लाल रंगापेक्षा हा रंग "Lighter" आणि "Softer"समजला जातो. "Brown color"हा "Earthy color"म्हणून ओळखला जातो.आपल्या आजूबाजुला तो आपल्याला अगदी झाडांच्या खोडांपासून (Trunks)ते मातीच्या(soil) विविध "shades"पर्यंत सगळीकडे आपल्या मूळ रुपात दिसतो. नारंगी (Orange) आणि काळा(black) हे दोन रंग एकत्र करून आपल्याला "Brown",रंग मिळतो. How can we use color "Brown"in interior designing Brown रंग आपण कुठे कुठे वाप...